माझे आवडते पुस्तक निबंध My Favourite Book Essay in Marathi

My Favourite Book Essay in Marathi माझे आवडते पुस्तक निबंध  आज आपण या लेखामध्ये माझे आवडते पुस्तक (my favourite book) या विषयावर निबंध लिहिणार आहोत. जगामध्ये अनेक विषयावर आणि अनेक सत्य घटनांच्यावर, ज्ञानामध्ये भर पडणारी अशी अनेक पुस्तके असतात. पुस्तक वाचण्याचे अनेक लोकांना आवड असते तसेच अनेकजन अनेक पुस्तके वाचतात आणि काही लोक असे देखील असतात ज्यांना नवनवीन पुस्तके वाचण्यास खूप आवडते कि त्यांच्या घरामध्ये इतकी वेगवेगळी पुस्तके असतात किं त्यांचे घर म्हणजे एक छोटेसे ग्रंथालय बनलेले असते.

तसेच आमच्या घरामध्ये देखील एक छोटेसे ग्रंथालय असल्यासारखेच म्हणावे लागेल कारण वेगवेगळ्या पुस्तकांनी आमचे कपाट भरलेले आहे कारण आमच्या घरामध्ये देखील माझ्या भावाला आणि मला पुस्तक वाचण्याची आणि नवनवीन गोष्टींच्या विषयी जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते त्यामुळे आम्ही कोणत्याही पुस्तक दुकांमध्ये गेलो कि कोणते ना कोणते छोटे मोठे पुस्तक घरी घेवून येतोच.

घरामध्ये जरी आपल्या अनेक चांगली पुस्तके, आपल्या ज्ञानामध्ये भर पडणारी, माहिती देणारी, पूर्वीच्या सत्य घटना सांगणारी, वाचाल्यानात्र आपले मनोरंजन होणारी अशी अनेक पुसतके असतात. कोणत्याही वाचनाची आवड असणाऱ्या व्यक्तीला जरी अनेक वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके वाचायला आवडत असली तरी आणि जरी घरी अनेक वेगवेगळी पुस्तके असली तरी एक आवडीचे पुस्तक असतेच.

माझे आवडते पुस्तक निबंध – My Favourite Book Essay in Marathi

Maza avadta pustak – me vachalele pustak in marathi.

जे पुस्तक आपल्याला कितीही वाचले तरी कंटाळा येत नाही आणि ते पुस्तक आपण जपून ठेवतो तसेच माझे देखील एक आवडते पुस्तक आहे जे मला खूप वाचायला आवडते आणि मी पहिल्यांदा वाचलेले पुस्तक म्हणजे ‘महाभारत’ आणि मला आजही हे पुस्तक वाचायला खूप आवडते त्यामुळे मी हे पुस्तक कधी कधी वाचते त्यामुळे मला पुस्तक सारखे सारखे वाचून महाभारत कसे घडले, पांडव आणि कौरवांच्या मधे युध्द कसे झाले तसेच भगवान श्री कृष्णाने अर्जुनाला युद्धासाठी कसे समजावले या सारख्या महाभारतामध्ये घडलेल्या गोष्टी चांगल्याच लक्षात राहिल्या आहेत.

महाभारत हा एक प्राचीन म्हणजेच खूप पूर्वीचा ग्रंथ आहे आणि या ग्रंथाला एक संस्कृत काव्यग्रंथ म्हणून गणले जाते तसेच या ग्रंथाबद्दल असे देखील म्हटले जाते कि हा ग्रंथ महर्षी परशराम व्यास यांनी श्री गणपती कडून लिहून घेतला होता. महाभारत हा ग्रंथ भारतामधील एक जुना आणि पौराणिक आणि धार्मिक महा काव्य आहे. महाभारत या पुस्तकामध्ये पांडव आणि कौरव  यांच्यामध्ये युध्द कसे झाले तसेच पांडवांचा वनवास, द्रौपदीचे वस्त्रहरण कसे झाले या सर्व गोष्टींच्या विषयी माहिती आहे. महाभारत हे प्रथम लिहिताना संस्कृत मध्ये लिहिले होते आणि महाभारत या ग्रंथामध्ये एक लाखाहून अधिक ग्रंथ श्लोक आहेत.

महाभारत ह्या ग्रंथाला भारतामध्ये खूप महत्वाचे स्थान आहे आणि हिंदूंच्या लेखी तर या ग्रंथाला खूप महत्वाचा आहे आणि हिंदू धर्मातील हा मुख्य ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये जरी अनेक पात्रे असली तरी यामध्ये मुख्य पात्र आहेत आणि त्यामधील मुख्य पात्रांची नावे म्हणजे श्री कृष्ण, भीष्म, अर्जुन, कर्ण, द्रोणाचार्य, धृतराष्ट्र, दुर्योधन, अभिमन्यू, युधिष्ठीर, द्रौपदी, कुंती आणि गांधारी हे महाभारतातील मुख्य पात्र आहेत. महाभारतामध्ये महत्वपूर्ण भूमिका हि भगवान श्री कृष्ण यांनी बजावली आहे. महाभारत हा ग्रंथ खूप मोठा आहे आणि हा ग्रंथ लिहिण्यासाठी ३ वर्ष लागले होते असे म्हटले जाते.

महाभारत हे पुस्तक खूप जुने पुस्तक आहे आणि हे पुस्तक भूतकाळातील सत्य घटनेवर आधारित आहे. महाभारत हे पुस्तक सर्वात जुने आणि जगातील पहिले पुस्तक आहे. महाभारतामध्ये म्हणजे हे एक युध्द होते जे पांडव आणि कौरव  यांच्यामध्ये लागले होते आणि हे हस्तिनापुर येथील सत्तेसाठी लागले होते.

महाभारत या पुस्तकामध्ये अशी कथा आहे कि हस्तिनापुर हि एक राजधानी होती आणि तेथे धृतराष्ट्र आणि पांडू हे दोन भाऊ हे दोन भाऊ एक राजघराण्यात राहत होते आणि तेथील सत्ता हि त्यांच्या घराण्याकडेच होती ज्यावेळी धृतराष्ट्र आणि पांडू यांच्यामधील एकाला राजा करण्याची वेळ आली त्यावेळी पांडू हस्तिनापूरचा राजा बनला आणि धृतराष्ट्र अंध असल्यामुळे त्याला राजा बनता आले नाही. काही दिवसांनी त्यांचे लागण झाले राजा पांडू यांच्या पत्नीचे नाव कुंती होते आणि धृतराष्ट्राच्या पत्नीचे नाव गांधारी होते.

पांडू राजाला पाच पुत्र होती त्यांची नावे अर्जुन, नकुल, सहदेव, भीम आणि युधिष्ठीर हे पुत्र होते तसेच गांधारीला आणि धृतराष्ट्राला शंभर मुले होती परंतु त्यांचे मोठे पुत्र दुर्योधन आणि युधिष्टिर हे होते. धृतराष्ट्राच्या मुलांना कौरव  म्हणत होते आणि पांडू राज्याच्या मुलांना पांडव म्हणत होते.

दुर्योधन आणि आणि युधिष्टिर यांचा एक मामा होता आणि त्याचे नाव शकुनी असे होते आणि शकुनी मामा हा आपल्या भाच्यांच्या मनामध्ये पांडव पुत्रांच्याविषयी तिरस्काराची आणि भेदभावाची भावना निर्माण करत होता तसेच काही वेळा दुर्योधन आणि शकुनी मामाने पांडवांना संपवण्याचा किती तरी वेळा प्रयत्न केला होता आणि परंतु त्यावेळी त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले होते. कौरवांनी एके दिवशी पांडू पुत्रांना जुगार खेळण्यासाठी आमंत्रित केले होते आणि कौरव आणि पांडवांच्या मध्ये हा खेळ सुरु झाला आणि या खेळामध्ये पांडवांना अपयश आले आणि त्यांनी त्यांचे द्रौपदी सह राज्य गमावले.

  • नक्की वाचा: माझा आवडता छंद पुस्तक वाचणे निबंध

तसेच त्यांना बारा वर्ष वनवास सहन करावा लागला आणि त्यांनी एक वर्ष अज्ञात वास सहन केला होता. १२ वर्षाचा वनवास सहन करून जेंव्हा पांडवा त्यांच्या राजधानीमध्ये म्हणजेच हस्तिनापुर मध्ये आले तेंव्हा हस्तिनापुर दुर्योधनाच्या सत्तेखाली होते आणि त्यावेल गौरावांनी पांडवांना राज्य देण्यास नाकर दिला. त्यावेळी श्री कृष्णाने अर्जुनाला सांगितले कि राज्य मिळवण्यासाठी आपल्याला युध्द करावे लागेल. पांडवांच्या बाजूने फक्त भगवान श्री कृष्ण होते तर गौरावांच्या बाजूने त्यांचे सर्व नातेवाईक होते आणि हे अर्जुनाचे देखील नातेवाईक होते.

राज्य न परत मिळाल्यामुळे युध्द सुरु झाले आणि युद्धामध्ये अर्जुनाला आपल्या नातेवाईकांच्या विरुद्ध लढायचे होते आणि अर्जुनाच्या विरुद्ध त्याचे काका, मामा, भाऊ आणि इतर नातेवाईक देखील होते आणि हे पाहून खूप दुखः झाले आणि तो उदास झाला आणि युद्ध करण्यास नकार देवू लागला परंतु भगवान श्री कृष्णांनी अर्जुनाला समजावले आणि युद्धासाठी तयार केले.

कौरव आणि पांडव यांच्यामध्ये १८ दिवस युध्द झाले आणि यामध्ये पांडवांचा विजय झाला आणि त्यांना परत हस्तिनापूरचे राज्य मिळाले. अश्या प्रकारे महाभारताची कथा आहे आणि हि कथा वाचताना खूप छान वाटते आणि महाभारत वाचताना कंटाळा येत नाही.

आम्ही दिलेल्या my favourite book essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर माझे आवडते पुस्तक निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या essay on my favourite hobby reading books in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि essay on my favourite book in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये maza avadta pustak Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट

Share this:

Leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

मराठी निबंध - Marathi Nibandh Collection of Marathi Essays.

  • असे झाले तर
  • वर्नात्मक
  • मनोगत
  • प्राणी
  • अनुभव

सायकल वर मराठी निबंध.

सायकल वर मराठी निबंध.

नमस्कार विद्यार्थ्यानो आज आम्ही सयकल वार मरठी निबंध घेऊन आले आहोत. सायकल वर ह्या …

Marathi Essay on Vegetable Market | भाजी मंडी वर मराठी निबंध.

Marathi Essay on Vegetable Market | भाजी मंडी वर मराठी निबंध.

नमस्कार मित्रांनो, आज आम्ही भाजी मार्केट वर एक मराठी निबंध घेऊन आले आहोत. मंडी वर…

Essay on Book in Marathi | पुस्तका वर मराठी निबंध.

Essay on Book in Marathi | पुस्तका वर मराठी निबंध.

नमस्कार मित्रांनो आज आम्ही आपल्या साठी पुस्तकावर मराठी निबंध घेऊन आले आहेत. पुस्त…

फुलावर मराठी निबंध | [Essay on Flower in Marathi]

फुलावर मराठी निबंध | [Essay on Flower in Marathi]

नमस्कार मित्रांनो फुलं हे निसर्गाचा सर्वात सुंदर भाग आहे. ते फुलचं आहे जे आपल्या …

Social Media essay in Marathi | सोशल मीडिया वर मराठी निबंध.

Social Media essay in Marathi | सोशल मीडिया वर मराठी निबंध.

नमस्कार मित्रांनो सोशल मीडिया आज आपल्या जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग बनला …

Sardar Vallabhbhai Patel essay in Marathi | सरदार वल्लभभाई पटेल.

Sardar Vallabhbhai Patel essay in Marathi | सरदार वल्लभभाई पटेल.

नमस्कार मित्रांनो आज आम्ही सरदार वल्लभभाई पटेल ह्या विषयावर मराठी निबंध घेऊन आले …

Prani Sangrahalay essay in Marathi | प्राणी संग्रहालय मराठी निबंध.

Prani Sangrahalay essay in Marathi | प्राणी संग्रहालय मराठी निबंध.

नमस्कार मित्रांनो हल्लीच आमच्या शाळेची सहल गेली होती आणि आम्हाला एका प्राणीसंग्र…

Featured Post

Popular posts.

माझा आवडता पक्षी मोर. Marathi Nibandh on my favorite bird Peacock.

माझा आवडता पक्षी मोर. Marathi Nibandh on my favorite bird Peacock.

माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | My favourite animal dog.

माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | My favourite animal dog.

Paus padla nahi tar Marathi nibandh | पाऊस पडला नाही तर निबंध

Paus padla nahi tar Marathi nibandh | पाऊस पडला नाही तर निबंध

माझा आवडता प्राणी मांजर मराठी निबंध. Marathi essay on my favourite animal cat.

माझा आवडता प्राणी मांजर मराठी निबंध. Marathi essay on my favourite animal cat.

  • अनुभव 12
  • असे झाले तर 9
  • आवडता ऋतू 1
  • आवडता खेळ 1
  • आवडता पक्षी 1
  • आवडता प्राणी 2
  • आवडता सण 5
  • आवडते फुल 2
  • ऋतू 2
  • काल्पनिक 9
  • चरित्रात्मक 3
  • प्रधुषण 1
  • मनोगत 4
  • माझ गाव 1
  • माझा देश 1
  • माझी आई 3
  • माझी शाळा 3
  • माझे घर 1
  • माझे बाबा 1
  • म्हण 6
  • वर्नात्मक 16
  • व्यक्ती 2
  • समस्या 1
  • Educational Essay 20
  • Important Day' 1

Menu Footer Widget

 भाषण मराठी - निबंध, भाषणे, उपयुक्त माहिती आणि बरेच काही

  • जीवन चरित्र
  • ज्ञानवर्धक माहिती
  • पक्षी माहिती
  • प्राणी माहिती

[निबंध] पुस्तकाचे आत्मवृत्त/मनोगत निबंध मराठी । pustak ki atmakatha in marathi

पुस्तकाचे आत्मवृत्त/मनोगत निबंध मराठी | pustakachi atmakatha in marathi.

Pustakachi Atmakatha

1) पुस्तकाची आत्मकथा निबंध | Pustakachi Atmakatha in Marathi (300 शब्द)

एके दिवशी मी माझे कपाट स्वच्छ करीत होतो. माझ्या आजूबाजूला अनेक पुस्तके पडली होती. त्यातच मला एक जुने पुस्तक मिळाले ज्यात महान भारतीयाचा इतिहास लिहिलेला होता. त्या पुस्तकाची स्थिती खराब होती. मी त्याला स्वच्छ करून वाचतच होतो इतक्यात पुस्तक बोलू लागले. मी थोडा घाबरलो हे कसे शक्य आहे. पण त्याने मला धीर देत म्हटले, "घाबरू नकोस, मला तुझ्याशी फार दिवसांपासून बोलण्याची इच्छा होती मी तुला माझी आत्मकथा सांगू इच्छितो." 

पुस्तक मला सांगू लागले माझा जन्म एका कारखान्यात झाला होता माझ्या पानावर महान भारतीयाचा इतिहास लिहिलेला आहे. मला या गोष्टीचा फार अभिमान आणि आनंद देखील होता. या नंतर मला एका वाचनालयात पाठवण्यात आले वाचनालय मध्ये असताना मला वाटायला लागले कि माझ्या पानांवर छापलेला इतिहास वाचण्यासाठी लोक पळत येतील, परंतु असे काहीही झाले नाही. लोकांना माझ्यात असलेल्या इतिहासात सारस्य नव्हते. मग काय मी वर्षानुवर्षे धूळ खात पडून राहिलो. मी वाट पाहत होतो कि कोणीतरी येऊन मला नेईल. 

शेवटी मला वाटायला लागले कि माझे आयुष्य याच वाचनालयात धूळ खात संपून जाईल. तेव्हाच मला शोधत तू आला, मला खूप आनंद झाला. तू मला घरी घेऊन आला व माझ्या पानांवर छापलेला इतिहास मोठ्या आनंदाने वाचू लागला. मी पुन्हा आनंदित झालो मला वाटायला लागले कि मला खूप चांगला मालक मिळालेला आहे.

माझ्या इच्छेनुसार काही दिवस तर तू मला अतिशय मन लावून वाचले. पण त्यानंतर तू मला एका टेबलावर ठेऊन विसरून गेलास. तेथे माझ्यावर पाणी पडले. मी ओला झालो, पण तुझे माझ्यावर लक्ष नव्हते. तुझ्या आईने स्वछता करीत असताना मला उचलून कपाटाच्या वर ठेऊन दिले. तेव्हा पासून तर आजपर्यंत मी तेथेच पडलेलो होतो. 

मला खूप वाईट वाटत होते. तेथे पडून पडून माझे पाने मोकळे होऊ लागले. मला वाटले कि लवकरच माझा अंत होईल. पण आज तू येऊन मला वाचवले. पुस्तकाला एका गुरु प्रमाणे मानले जाते. ज्याप्रमाणे तू आपल्या गुरूचा सम्मान करतो त्याच प्रमाणे माझा तसेच इतर पुस्तकाचा पण सम्मान करत जा. जर तू मला वाचून संपवले असेल तर मला आपल्या मित्रांना भेट देऊन त्यांचेही ज्ञान वाढव.

पुस्तकाने माझ्याशी साधलेल्या या संवादानंतर मी देखील पुस्तकांची योग्य देखरेख ठेवण्याचा निर्णय घेतला.

2) पुस्तकाचे मनोगत मराठी निबंध | pustakache manogat nibandh marathi

मी एक पुस्तक आहे, ज्या रूपात मी आज दिसत आहे आधीच्या काळात मी असा नव्हतो. गुरुद्वारे शिष्यानां मौखिक ज्ञान दिले जायचे व गुरु शिष्य परंपरेने ज्ञान एका पिढी पासून दुसऱ्या पिढीपर्यंत जात होते. त्या काळात कागदाचा शोध लागला नव्हता. 

या पद्धतीत हळू हळू अवघडपणा येऊ लागला. ज्ञानाला सुरक्षित ठेवण्यासाठी त्याला कुठे तरी लिहून ठेवणे आवश्यक होते. तेव्हा प्राचीन ऋषी मुनींनी भोजपत्रावर लिहिणे सुरू केले. भोजपत्र कागदाचे प्रथम रूप होते. भोजपत्र आजच्या काळातही पाहायला मिळतात. आपल्या देशातील अतिप्राचीन साहित्य भोजपत्रांवरच लिहिले आहे. आशा पद्धतीने प्राचीन काळातील माझे रूप होते.

माझे कागदी रूप निर्माण करण्यासाठी गवत, लाकडाचे तुकडे, जुने कपडे इत्यादी गोष्टींना मिक्स करून बनवले जाते. लेखक त्याने लिहिलेली माहिती घेऊन येतो व यानंतर ती माहिती माझ्यावर छापली जाते. या साठी छापखण्यातील मशीन वापरले जातात. छापखण्यात तयार झाल्यावर माझ्या सर्व पेजेसला डिंक आणि पिना मारून जोडले जाते व अश्या पद्धतीने मी तयार होतो.

या नंतर प्रकाशक मला त्याच्या कार्यालयात घेऊन जातो तेथे माझे प्रकाशन केले जाते. प्रकाशित केल्यानंतर मला विक्रेत्याच्या हाती विकले जाते. विक्रेते आपल्या दुकानात मला विकायला ठेवतात. या शिवाय वेगवेगळ्या वाचनालयात मला पाठवले जाते. वाचनालयात दिवसभरातून भरपूर लोक मला वाचायला येतात.  सध्याच्या काळात माझी मागणी खूप आहे. मला मोठं मोठ्या पुस्तकालय मध्ये सांभाळून ठेवले जाते. मला विद्याची देवी सरस्वती चे स्थान दिले जाते. ज्यांचा छंद वाचनाची आवड  असतो  असे सर्व जण माझे घट्ट  मित्र बनतात. मी सुद्धा त्यांना ज्ञान देऊन त्याचा अंधकार दूर करतो. 

जर कोणी माझी निगा न राखता मला फाडले तर मला ते आवडत नाही. बरेच लोक मला रद्दी मध्ये टाकून देतात. भाजीपाला तसेच किराणा दुकानदार मला फाडून टाकतात. माझी इच्छा आहे की मला सम्मानाने ठेवायला हवे जर तुम्ही मला वाचून संपवले असेल तर दुसरे कोणाला देऊन टाका पण माझा वापर आदराने करा. कितीतरी लोक परिश्रम करून मला तुमच्या पर्यंत पोचवतात.

या शिवाय आजकाल अनेक लोक वाचनासाठी मोबाइल चा उपयोग करतात. मोबाइल चे फायदे आणि तोटे   मध्ये आहेत तासन्तास मोबाइल मध्ये वाचन केल्याने डोळ्यांना त्रास निर्माण होतो. शेवटी मला अशा आहे की तुम्ही माझ्या डिजिटल रुपाचे वाचन न करता माझ्या भौतिक रुपाचाच उपयोग करणार  व मला नेहमी सन्मानाने ठेवणार. धन्यवाद

उत्कृष्ट मराठी कादंबरी ची यादी पहा येथे 

विडियो पहा  

तर मित्रहो हा होता  Pustakachi Atmakatha marathi nibandh आशा आहे की हा निबंध तुम्हाला आवडला असेल. ह्या निबंधाला आपल्या मित्रांसोबत शेअर करून आम्हाला सपोर्ट करा. धन्यवाद

1 टिप्पण्या

book essay in marathi

Khop chan lehetosa दादा

  • Birthday Wishes in Marathi

Contact form

Educational मराठी

  • DISCLAIMER | अस्वीकरण
  • PRIVACY POLICY | गोपनीयता धोरण
  • प्रकल्प
  • बातमी लेखन
  • शैक्षणिक माहिती
  • अनुक्रमणिका
  • माहिती

माझे आवडते पुस्तक निबंध | Maze aavadate pustak marathi nibandh

माझे आवडते पुस्तक.

 

          मला वाचनाचा खूप छंद आहे. पाठ्यपुस्तकांसोबतच इतरही अनेक पुस्तके वाचण्याची मला आवड आहे. मी माझ्या शाळेच्या ग्रंथालयातून खूप चांगली चांगली पुस्तके आणून वाचली आहेत. या सर्व पुस्तकांमध्ये मला आवडलेले पुस्तक म्हणजे गांधीजींची आत्मकथा. ‘सत्याचे प्रयोग’   असे या पुस्तकाचे नाव आहे. या पुस्तकाने माझ्यावर खूप प्रभाव पाडला आहे.

          गांधीजींनी हे पुस्तक त्यांच्या मातृभाषेमध्ये म्हणजेच गुजराती भाषेमध्ये लिहिले आहे. त्याचे नाव आहे ‘ सत्य ना प्रायोगो’. हिंदी आणि इंग्रजी भाषांबरोबरच मराठी भाषेमध्ये सुद्धा या पुस्तकाचा अनुवाद केलेला आहे. हिंदी मध्ये या पुस्तकाचे नाव ‘सत्य के प्रयोग’ , मराठी मध्ये ‘सत्याचे प्रयोग’ आणि इंग्रजीमध्ये या पुस्तकाचे नाव ‘एकस्परीमेंट ऑफ ट्रुथ’ असे आहे. भारतातील इतर अनेक भाषांमध्ये सुद्धा या पुस्तकाचा अनुवाद झाला आहे. महात्मा गांधी आपल्या जीवनामध्ये सत्याला सर्वात जास्त महत्व द्यायचे. याच कारणामुळे त्यांनी आपल्या आत्मकथेला हेच नाव दिले.

          ‘सत्याचे प्रयोग’ या पुस्तकामध्ये महात्मा गांधीजींनी आपल्या चुकांचे आणि वाईट गुणांचे अगदी मन मोकळेपणाने वर्णन केले आहे. त्यांनी त्यांच्या धुम्रपानाबाबत, मांसाहार आणि चोरी करणे या विषयी देखील त्यांनी कोणतीही गोष्ट लपवली नाही. स्वतःकडून झालेली प्रत्येक चूक त्यांनी स्वीकार केली आहे. त्यांनी हे सुद्धा सांगितले आहे की कशा प्रकारे ते या वाईट गोष्टींच्या मार्गाला लागले आणि कशी त्यांनी या सर्वातून स्वतःची सुटका करून घेतली याबाबत सविस्तर या पुस्तकामध्ये सांगितले आहे. याशिवाय गांधीजींनी आपल्याला झालेल्या शिक्षा, विलायत यात्रा, दक्षिण आफ्रिकेमधील सत्याग्रह आणि भारतामध्ये झालेल्या आंदोलनांची या पुस्तकामध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

          गांधीजींचे हे पुस्तक आपल्याला खूप प्रेरणा देऊन जाते. एक सामान्य माणूस कशा प्रकारे महान बनला ही शिकवण या पुस्तकातून आपल्याला मिळते. महात्मा गांधीजी सत्य, कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि आत्मशक्ती यांच्या जोरावरच ते आपल्या देशातील एक महान नेता आणि युगपुरुष बनले. त्यांच्या याच गुणांमुळे आज आपण महात्मा गांधीजींना ‘राष्ट्रपिता’ या रुपामध्ये स्मरण करतो.

          या पुस्तकाची भाषा खूप सोपी आणि हृदयस्पर्शी आहे. या पुस्तकाच्या लेखनाची शैलीसुद्धा खूपच रोचक आहे. या पुस्काचे वाचन केल्याने वाचणाऱ्याच्या मनामध्ये सत्य, अहिंसा, प्रेम, आत्मविश्वास आणि मानव-सेवा या भावना जागृत होतात.

          गांधीजींची ही आत्मकथा वाचून मला खूप फायदा झाला आहे. या पुस्तकाच्या प्रभावाने मी माझ्या खूपअशा वाईट सवयींपासून सुटका मिळवली आहे.

          माझ्याप्रमाणे इतर अनेक लोकांनी सुद्धा गांधीजींची आत्मकथा वाचून आपल्या जीवनाचा योग्य मार्ग निवडला आहे. आपल्या देशामध्ये समाज सुधारणा, दलितांचा उद्धार तसेच शोषणाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी हे पुस्तक खूप उपयोगी असल्याचे सिद्ध झाले आहे. आत्ता तर हे पुस्तक माझे एक चांगले मित्र, गुरु आणि मार्गदर्शक बनले आहे. ज्या प्रमाणे महात्मा गांधीजी माझे आवडते नेता आहेत, त्याच प्रमाणे त्यांचे हे आत्मकथेचे पुस्तक सुद्धा माझे आवडते पुस्तक आहे. प्रत्येक भारतीयाने गांधीजींची आत्मकथा हे पुस्तक एकदातरी अवश्य वाचले पाहिजे.

हा निबंध लिहित असताना खाली दिलेल्या मुद्द्यांचा अवश्य वापर करा.

[मुद्दे:

आवडत्या पुस्तकाचा उल्लेख

पुस्तकाचा विषय

पुस्तकाची विशेषता

पुस्तकाचे महत्व

संदेश

शेवट.]

हा निबंध खालील प्रमाणे देखील शोधू शकता.

माझे आवडते पुस्तक माझे आवडते पुस्तक निबंध माझे आवडते पुस्तक मराठी निबंध माझे आवडते पुस्तक या विषयावर निबंध माझे आवडते पुस्तक निबंध मराठीत माझे आवडते पुस्तक भाषण माझे आवडते पुस्तक निबंध दाखवा Maze aavdate pustak nibandh Maze aavadate pustak nibandh in Marathi My favourite book essay in Marathi. My favorite book essay in Marathi My favorite book is speech

धन्यवाद

Post a Comment

Marathi Essay on मराठी पुस्तकाचे महत्त्व

Looking for Essay in Marathi on Importance of Marathi book? If Yes, here we are ready with this page for standard Class 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 for our Marathi medium students. Here in this page we have given Marathi Essay on मराठी पुस्तकाचे महत्त्व in handwritten format.

मराठी पुस्तकाचे महत्त्व मराठी निबंध | Importance of Marathi book Essay in Marathi

For more Marathi essay you can follow this link ⇒   Click Here

Leave a Reply Cancel reply

We have a strong team of experienced teachers who are here to solve all your exam preparation doubts, dav class 6 english reader book solution chapter 6 tinsel world, ncert solutions class 6 math ganita prakash chapter 4 data handling and presentation, ncert solutions class 6 math ganita prakash, ncert solutions class 6 math ganita prakash chapter 9 symmetry.

मला आवडलेले पुस्तक निबंध । My Favourite Book Essay in Marathi

मला आवडलेले पुस्तक निबंध । My Favourite Book Essay in Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाइटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” मला आवडलेले पुस्तक निबंध । My Favourite Book Essay in Marathi “   घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईटवर सर्वच निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

मला वाचायला खूप आवडते वाचन हा माझा छंद आहे आणि मी या छंदाची जोपासना सुद्धा करतो. मी आजपर्यंत अनेक कथा कादंबऱ्या बोधकथा वाचल्या आहेत.

आपल्या देशातील विविध लेखकांची पुस्तके मी वाचलेली आहेत. वाचनातून आपल्याला बरेच ज्ञान मिळते. आपल्याला अशी एकही व्यक्ती सापडणार नाही, ज्यांनी एकही पुस्तक वाचलेले नसेल.

एक यशस्वी व्यक्तीच्या मागे पुस्तकांचा खूप महत्त्वाचा वाटा असतो. विविध पुस्तकांचे वाचन करणे ही मनासाठी लागलेली एक चांगली क्रिया आहे, त्यासोबतच आत्म्यासाठी सुद्धा चांगले ठरतात. पुस्तके आपल्याला आपली भाषा आणि लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी मदत करतात.

पुस्तकातून आपल्याला प्राचीन काळाबद्दल,इतिहासाबद्दल, धार्मिक, पौराणिक अशा सर्व बाबतीत ज्ञान मिळते.

मी बरीच पुस्तके वाचली आहेत ,यातून माझ्या मनावर कायमची छापा पडली आहे. मला पुस्तक या वाचायला आवडतील त्यातल्या त्यात पौराणिक पुस्तके वाचायला फार आवडते.

मी आज पर्यंत वाचलेल्या सर्व पुस्तकांपैकी मला आवडलेले पुस्तक म्हणजे,  वि. स. खांडेकर यांचे “यायाती” पुस्तक. ययाती वि स खांडेकर यांनी लिहिलेली एक कादंबरी आहे. वि स खांडेकर यांच्या वयातील हे पुस्तक आवडले मागे कारण म्हणजे या पुस्तकामध्ये अनेक पुराणातील घटना कैद केलेल्या आहेत. ययाती या कादंबरीचा पुराणाशी केवळ नावापुरता संबंध नसून, ही कादंबरी पौराणिक घटना एकत्र करून स्वतंत्ररित्या मांडली आहे.

पौराणिक कथा म्हणजे त्यामध्ये खूप काही भव्य आणि भयंकर लढा आढळून येतो. परंतु ययाती या कादंबरीमध्ये पुराणातील काही ठराविक कथा व घटना घेऊन जीवन हे काही क्षणापुरते तेच असते, असे सांगितले आहे. तर दुसऱ्या बाजूने जीवन हे चिरंतन, भौतिक आणि अध्यात्मिक आहे असे सांगितले आहे.

मी वाचलेला बहुतांश पुराणांमध्ये मला लढाई, युद्ध , डावपेच हे सर्व वाचायला मिळाले. परंतु यायाती या कादंबरीमध्ये किंवा पुस्तकामध्ये एका राजाच्या जीवनातील उतार चडपणा अतिशय सोप्या आणि सरळ शब्दांमध्ये आपल्या समोर मांडली आहे, त्यामुळे ययाती हे मला आवडलेले पुस्तक आहे.

वि.स. खांडेकर यांनी ययाती या कादंबरीची सुरुवात देव-दानव विद्या पासून केली आहे. या कादंबरीतील कथा अशी आहे ती म्हणजे – ययाती ची कथा ही महाभारतातील आदिपर्व या भागातील बरसे पात्र वि स खांडेकर यांनी या कादंबरीत दाखवले आहेत. वि स खांडेकर यांनी या कथेचे अगदी सुलभ आणि इतरांना कळेल अशा भाषेमध्ये मांडणी केली आहे.

ययाती चे वडील नहुष हे खूप शूर वीर असतात. परंतु त्यांच्या गैरवर्तन ना मुळे इंद्रदेव त्यांना शाप देतात की, नहुष नहाराजांची मुले कधीही सुखी राहणार नाहीत. जेव्हा नहुष महाराज युद्धावर असतात तेव्हा, यायातिला या शापा बद्दल कळते. ययाती चा लहान भाऊ याती हा लहानपणीच रजविलासा पासून दूर संन्यासी जीवन व्यतीत करतो.

ययाति ल नात्या शपाबद्दल कळाल्याने तो ही घाबरून जातो त्याला वाटते की, आता मला कधीही सुखी जीवन मिळणार नाही. पुढे ययाती चे लग्न शुक्राचार्य ची मुलगी देवयानी यांच्यासोबत झाले. देवयानी त्यांच्यासाठी त्यांची सखी सर्विष्ठा दासी म्हणून यायाती व देवयानी यांच्या सोबत राहू लागली. सर्विष्ठा‌चे सुंदर रुप पाहून यायाती राजा तिच्यावर मोहित झाला.

देवयानी काढून राजाला दोन पुत्र प्राप्त झाले,तर सर्विष्ठा कडून ययाती ला तीन पुत्र प्राप्त झाले. जेव्हा ही बातमी देवयानीला करती तेव्हा ती शुक्राचार्याला ययाती बद्दल सर्व हकीकत सांगते, त्यावर शुक्राचार्य य त्याला वृद्ध होण्याचा शाप देतात. तरी सुद्धा यायातीचा मनातील ही वासराचे भावना नष्ट होत नाही.

एके दिवशी यमराज देव ययाती ला घेण्यासाठी येतात, तेव्हा ययाती यम राजाजवळ विनंती करतो की त्याला पुन्हा तरुण्य दिले जावे. त्यावर यमराज म्हणतात की, तुझ्या सर्व पुत्रांपैकी एकादा पुत्र तुला त्याचे तारूण्य दान देत असेल तर, तुला तुझ्या यौवन परत मिळेल. आपला पितावर द्या करून यायाती चा पाचवा मुलगा त्याला यौवन दान करतो.

ययाती पुन्हा तरूण होऊन आपली वासनाची भूक मिटवण्यासाठी शंभर राणी सोबत लग्न करतो. व त्यातून त्याला शंभर पुत्र प्राप्त होतात.

त्यानंतर शंभर वर्षां नंतर यामराज पुन्हा ययातीला घ्यायला येतात, तेव्हा त्याच्यातील वासनाची न संपणारे भूक बघून आश्चर्यचकित होतात. ययाती पुन्हा यमराजाकडे यौवन साठी प्रार्थना करतो, त्यावर यमराज पुन्हा त्याला पहिल्यासारखेच वरदान देतात, यावर ययाती पुन्हा आपल्या एका मुलाचे यौवोन प्राप्त करतात व हा दिनक्रम पुढचे हजारो वर्षे चालतो.

अशाप्रकारे ययातिने सुखप्राप्तीसाठी वासना चा सहारा घेतला.

ययातीच्या याच वासना ची कहाणी ययाती या पुस्तकात सांगण्यात आली आहे. पुढे राजाला त्याच्या चूक लक्षात येऊन राजाने केलेला पश्चाताप याचे सुद्धा वर्णन केले आहे.

अशा प्रकारे यायातीची ही कहाणी अतिशय सुंदर शब्दांमध्ये वि. स .खांडेकर यांनी मांडली आहे. त्यांनी या पुस्तकातून मनुष्याच्या चिरतरुण राहण्याच्या व भोगवादी वृत्ती वर एक प्रकाश टाकला आहे.

जेव्हा मनुष्याला हा वर मिळतो  त्यावेळेस त्याला  हे जीवनातील अंतिम तथ्य नाही याची जाणीव होते. वि.स.खांडेकर यांनी ययाती ह्य पुस्तकात हेच सर्वसामान्यांना सांगितले आहे. ययाती ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ह्या  पुस्तकासाठी  वी.स. खांडेकर यांना इ.स. 1960 मध्ये  साहित्य अकादमी पुरस्काराने आणि इ.स. 1974  मध्ये भारतातील  साहित्यासाठीचा  सर्वोच्च

” ज्ञानपीठ पुरस्काराने “   सन्मानित करण्यात आले.

अशाप्रकारे जीवन जगायला शिकवणारे ” ययाती “ हे मला आवडलेले पुस्तक आहे.

तर मित्रांनो ! ” माझे आवडते पुस्तक निबंध मराठी । Maze Avadte pustak Nibandh Marathi “   वाचून आपणास आवडला असेल तर, तुमच्या सर्व मित्रांना वर शेअर करा.

” मला आवडलेले पुस्तक निबंध । My Favourite Book Essay in Marathi “ यामध्ये आमच्याकडून काही Points राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.

ये निबंध देखील अवश्य वाचा :-

  • इच्छा तेथे मार्ग मराठी निबंध
  • विरुद्धार्थी संपूर्ण शब्द मराठी यादी 
  • अकस्मात पडलेला पाऊस मराठी निबंध
  • पाण्याचे महत्व मराठी निबंध लेखन
  • माझे आवडते फूल कमळ मराठी निबंध

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Nibandh shala

जर मला पंख असते तर मराठी निबंध | mala pankh aste tar marathi nibandh

mala pankh aste tar

जर मला पंख असते तर मराठी निबंध, mala pankh aste tar marathi nibandh : लहानपणापासूनच मला पक्ष्यांबद्दल फार कुतूहल होत. मला नेहमी वाटायचं की पक्ष्यांचं आयुष्य किती सुंदर आहे. त्यांना असलेल्या पंखांमुळे त्यांना हवे तिथे भुर्रकन उडून जाता येते, झाडावरची फळे खाता येतात, उंच आकाशात उडता येते. डोंगर, दऱ्या आणि नद्या देखील पाहता येतात, निसर्ग … Read more

माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध | essay on cricket in marathi

cricket essay

Essay on cricket in marathi / my favourite game cricket essay in marathi माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध : शालेय जीवनात आपण अनेक खेळ खेळतो. प्रत्येक खेळाचे काही ठराविक नियम असतात आणि त्या नियमांचे पालन करूनच खेळ खेळले जातात. पण प्रत्येकाला कोणता न कोणता खेळ हा नक्कीच आवडत असतो. बहुदा क्रिकेट हा जवळपास सर्वांच्याच आवडीचा … Read more

ताज महल वर निबंध (essay on taj mahal in marathi)

essay on taj mahal in marathi

ताज महल वर निबंध (essay on taj mahal in marathi) :- ताज महल ही भारतातील एक सर्वात सुंदर वास्तू आहे आणि ही वास्तू म्हणजे भारतीय पर्यटनाचे केंद्रबिदू म्हणून ओळखल्या जाते. तसेच भारतातील आग्रा येथे स्थित असलेल्या ताज महालची जगातील सात आश्चर्ये मध्ये गणना होते. ताज महाल ही एक भारतीय पर्यटनाला मिळालेला अलंकार आहे. पाहिले पासून … Read more

शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध (shetkaryache manogat marathi nibandh)

shetkaryache manogat marathi nibandh

शेतकऱ्याचे मनोगत निबंध (shetkaryache manogat marathi nibandh) :- नमस्कार मंडळी ! शेतकरी केवळ आपल्या भारत देशाचा च नव्हे तर संपूर्ण जगाचा पोशिंदा आहे. तो शेतात दिवस रात्र राब राब राबतो आणि शेतातून अन्न धान्य पिकवतो तेंव्हा कुठे आपल्याला पोठभार जेवण मिळते. पण संपूर्ण जगाचे पोट भरणारा शेतकरी कधीमात्र उपाशी पोटी राहतो. हे दुर्दैव! पण या … Read more

माझी आई निबंध मराठी | My mother essay in marathi

my mother

My mother essay in marathi माझी आई निबंध मराठी : आई हा शब्द उच्चारला की मनात वात्सल्याचा पाझर फुटतो. आई म्हणजे अगदी देवाचे स्वरूप. असे म्हटले जाते की देव सर्वच ठिकाणी उपलब्ध राहू शकत नाही त्यामुळे त्याने आईची निर्मिती केली. खरोखरच आईची महिमा अगाध आहे. ती आपल्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत प्रत्येक संकटात आपल्या सोबत असते. … Read more

वायु प्रदूषण मराठी निबंध | Air pollution essay in marathi

air pollution essay in marathi

Air pollution essay in marathi हवा प्रदुषण मराठी निबंध : आज पृथ्वीवरील पर्यावरण अनेक प्रदूषणाने जडलेले आहे. प्रदुषण म्हणजे जणू पर्यावरणाला लागलेली एक कीड आहे ज्यामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा रहास होताना दिसून येत आहे. निसर्गचक्र बदललेले आहे. या सर्वांचा मानवी आरोग्यावर आणि जीवनावर विपरीत परिणाम होत आहे. यातच हवा प्रदुषण हे सध्या मानवाच्या समोरील सर्वात मोठे … Read more

भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर वर मराठी निबंध (essay on peacock in marathi)

essay on peacock in marathi

भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर वर मराठी निबंध (essay on peacock in marathi) :- सर्व पक्ष्यांमध्ये सुंदर पक्षी, पक्ष्यांचा राजा म्हणून ओळखला जाणारा पक्षी म्हणजे मोर. मोर हा पक्षी खूपच सुंदर आणि मोहक स्वरूपाचा आहे. याला जो कुणी पाहेल तो मंत्रमुग्ध झाल्याशिवाय राहत नाही. आजच्या पोस्टमध्ये आपण भारताचा राष्ट्रीय पक्षी असणाऱ्या मोर बद्दल माहिती ( essay … Read more

माझे बाबा मराठी निबंध | My father essay in marathi

my father essay in marathi

My father essay in marathi माझे बाबा मराठी निबंध, माझे बाबा निबंध, माझे वडील निबंध: बाबा म्हणजे सर्वांच्याच घरातील आधार स्थंभ आणि सर्वांच्यात आयुष्यातील सुपर हिरो असतो. त्यामुळे सगळ्यांनाच आपल्या बाबांचा म्हणजेच वडिलांचा खूप हेवा वाटतो. बाबाच घरातील सर्व व्यवहार सांभाळतात, घरात आवश्यक असणारी प्रत्येक गोष्ट बाबाच उपलब्ध करून देतात. बहुदा बाबा मनाने कठोर जरी … Read more

मृदा प्रदूषण मराठी निबंध | Soil pollution essay in marathi

pollution gcedbc155a 1920

Soil pollution essay in marathi मृदा प्रदुषण मराठी निबंध : मृदा म्हणजेच माती हा एक पर्यावरणातील महत्वाचा घटक आहे. ज्याप्रमाणे हवा आणि पाण्याचे मानवी जीवनात खूप महत्व आहे त्याप्रमाणेच मृदा देखील मानवासाठी खूप महत्वाची आहे. कारण या मृदेमध्येच झाडे उगवतात आणि मानवासाठी अन्न निर्मिती करतात. शेतीसाठी सुपीक जमीन खूप आवश्यक आहे. पण आज मृदा प्रदूषणामुळे … Read more

संगणक वर मराठी निबंध | Essay on computer in marathi

essay on computer in Marathi

essay on computer in marathi संगणक वर मराठी निबंध , संगणकाचे महत्त्व मराठी निबंध, संगणक काळाची गरज मराठी निबंध : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ! आजच्या आधुनिक युगात संगणकाचा वापर वाढतच चालला आहे जणू संगणक हा मानवी जीवनातील एक अत्यंत महत्वाचा घटक बनला आहे. मानवी जीवनात दवाखान्यात रुग्णांचे ऑपरेशन करण्यापासून ते देशाच्या सुरेक्षेपर्यंत सर्वत्र या संगणकाचा … Read more

COMMENTS

  1. 100+ मराठी विषयावरील निबंध

    100 मराठी विषयावरील निबंध | Essay In Marathi

  2. पुस्तकाचे महत्त्व मराठी निबंध Importance of Books Essay in Marathi

    Importance of Books Essay in Marathi पुस्तकाचे महत्त्व मराठी निबंध आज आपण या लेखामध्ये पुस्तकांचे महत्व या विषयावर निबंध लिहिणार आहोत. वेगवेगळ्या पुस्तकांचे

  3. पुस्तकांचे महत्व मराठी निबंध, Essay On Books in Marathi

    तर हा होता पुस्तकांचे महत्व मराठी निबंध. मला आशा आहे की आपणास पुस्तकांचे महत्व मराठी निबंध, essay on books in Marathi हा लेख आवडला असेल.

  4. Essay on Book in Marathi

    मुख्यपृष्ठ Educational Essay Essay on Book in Marathi | पुस्तका वर मराठी निबंध. Host शनिवार, जुलै ०३, २०२१ नमस्कार मित्रांनो आज आम्ही आपल्या साठी पुस्तकावर मराठी ...

  5. पुस्तक वर मराठी निबंध Essay On Book In Marathi

    Essay On Book In Marathi मित्रांनो आज आम्ही तुमच्या साठी पुस्तक वर मराठी निबंध लिहिले आहे हे पोस्ट मध्ये पूर्ण अवश्य वाचा.

  6. माझे आवडते पुस्तक निबंध My Favourite Book Essay in Marathi

    My Favourite Book Essay in Marathi माझे आवडते पुस्तक निबंध आज आपण या लेखामध्ये माझे आवडते पुस्तक (my favourite book) या विषयावर निबंध लिहिणार आहोत.जगामध्ये अनेक विषयावर आणि अनेक सत्य ...

  7. Pustakache Mahatva Marathi Nibandh

    Importance of Books Essay in Marathi या लेखात तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल किव्हा तुम्हाला काही नवीन माहिती update करायची असेल तर खाली कंमेंट करून नक्की ...

  8. मराठी निबंध

    Essay on Book in Marathi | पुस्तका वर मराठी निबंध. Host शनिवार, जुलै ०३, २०२१ नमस्कार मित्रांनो आज आम्ही आपल्या साठी पुस्तकावर मराठी निबंध घेऊन आले आहेत.

  9. [निबंध] पुस्तकाचे आत्मवृत्त/मनोगत निबंध मराठी । pustak ki atmakatha in

    1) पुस्तकाची आत्मकथा निबंध | Pustakachi Atmakatha in Marathi (300 शब्द) एके दिवशी मी माझे कपाट स्वच्छ करीत होतो. माझ्या आजूबाजूला अनेक पुस्तके पडली होती ...

  10. Maze aavadate pustak marathi nibandh

    My favourite book essay in Marathi. My favorite book essay in Marathi My favorite book is speech .

  11. माझे आवडते पुस्तक निबंध, My Favourite Book Essay in Marathi

    तर हा होता माझे आवडते पुस्तक मराठी निबंध. मला आशा आहे की आपणास माझे आवडते पुस्तक हा मराठी माहिती निबंध लेख (my favourite book essay in Marathi) आवडला असेल.

  12. 100+ मराठी निबंध Marathi Nibandh, Essay In Marathi

    100+ मराठी निबंध Marathi Nibandh, Essay In Marathi. Marathi Nibandh आपणास माहित आहे काय की 'निबंध' हा शब्द लॅटिन शब्द 'एक्झाजियम' मधून आला आहे, जो एखाद्याचे प्रकरण ...

  13. मराठी निबंध संग्रह

    December 16, 2023 / Literature, Marathi Books PDF / Essay / By Kumar . मराठी निबंध पुस्तक - Marathi Nibandh Sangrah PDF Free Download.

  14. Marathi Nibandh

    Mahtvachya Diwsanvar Marathi Nibandh, Charitratmak Marathi Nibandh, Vaicharik Nibandh, San / Utsav Nibandh, Varnatmak Nibandh आमच्या गावची जत्रा | Aamchya Gavchi Jatra Marathi Nibandh । Jatra Essay in marathi

  15. My favorite book essay in marathi माझे आवडते पुस्तक

    अशा प्रश्नांची उत्तरे गॅरी केलर च्या My favorite book essay in marathi माझे आवडते पुस्तक One Thing in marathi ह्या पुस्तकात मिळतात. १) डॉमिनो इफेक्ट समजून घ्या ...

  16. पुस्तकाचे आत्मवृत्त मराठी निबंध pustakache atmavrutta marathi nibandh

    Categories मनोगत / आत्मवृत्त Tags Autobiography of book essay in marathi, Essay on book in marathi, एका फाटक्या पुस्तकाची आत्मकथा मराठी निबंध, पुस्तक बोलू लागले तर मराठी निबंध ...

  17. Marathi Essay on मराठी पुस्तकाचे महत्त्व

    Here in this page we have given Marathi Essay on मराठी पुस्तकाचे महत्त्व in handwritten format. Students who are preparing for their school Exams, they need Marathi Essay so we have given accurate and easy sentence essay on Importance of Marathi book in Marathi.

  18. मला आवडलेले पुस्तक निबंध । My Favourite Book Essay in Marathi

    मला आवडलेले पुस्तक निबंध । My Favourite Book Essay in Marathi मला वाचायला खूप आवडते वाचन हा माझा छंद आहे आणि मी या छंदाची जोपासना सुद्धा करतो.

  19. Nibandh Shala » Collection Of Marathi Essays

    Collection of marathi essays. Essay on tiger in marathi माझा आवडता प्राणी वाघ मराठी निबंध : सिंह हा जर जंगलाचा राजा असला तरी वाघ या प्राण्याची देखील तेवढीच दहशत आहे.

  20. Check Out MPSC Book List in Marathi Here

    MPSC Book List In Marathi PDF [MPSC पुस्तकांची यादी PDF] To crack the MPSC exam, selecting the right study material is crucial and the availability of the MPSC Booklist in Marathi PDF Download ensures easy access to study materials in digital format. The recommended book list is written in Marathi, making it easier ...